Ajinkya-Rahane
Ajinkya-Rahane 
मुंबई

टी-20 मुंबई लीग स्पर्धा 11 ते 21 मार्चदरम्यान रंगणार

पूनम कुलकर्णी

मुंबई : मुंबई अर्थात ‘क्रिकेट नगरी’त येत्या 11 ते 21 मार्चदरम्यान वानखेडे स्टेडियमवर टी-20 मुंबई लीग स्पर्धा रंगणार आहे. खुद्द मुंबईकर असलेल्या अजिंक्य रहाणेकडे ‘नॉर्थ मुंबई पँथर’ संघाच्या कर्णधारपदाची धूरा सोपवण्यात आली आहे. संघाचे मेंटोर दिग्गज क्रिकेटपटू संदीप पाटील, प्रशिक्षक म्हणून सुभाषन कुलकर्णी तर सहाय्यक प्रशिक्षक म्हणून विनायक माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

संघात दिग्गज क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा सहभाग असून त्यांना सुभाषन कुलकर्णींना कोच व विनायक माने सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे.

विश्वचषक विजेत्या संघाचा पृथ्वी शॉ, मुंबईचा 'बाहुबली' म्हणून ओळख असलेला सुमीत ढेकले, मुंबईचा उदयपूर संघाचा सदस्य यशशिवी जयस्वाल आणि मुंबई रणजीचा खेळाडू शिवम मल्होत्रा हे युवा खेळाडूंचा समावेश आहे. या लीगमध्ये सचिन तेंडुलकर सदिच्छादूत असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajiv Gandhi : राजीव गांधींच्या हत्येबाबत इस्रायलने आधीच दिली होती सूचना, नंतर महत्त्वाचे दस्तावेज गायब; एक्स्पर्टचा दावा

CCF Tea For Thyroid : Thyroid वर मात करायची असेल तर CCF चा हेल्दी चहा प्या, नक्की फरक पडेल

Fake Deepfake's : खऱ्या किंवा एडिटेड व्हिडीओजना लावलं जातंय 'डीपफेक' चं लेबल

Lok Sabha Poll 2024 : ठाकरे गटाचा आणखी एक उमेदवार रिंगणात ? माजी महापौर रमेश म्हात्रे यांनी भरला उमेदवारी अर्ज

Jalgaon News : अपघातातील जखमीला उपचारासाठी न नेता दिले दरीत टाकून; आरोपी मालवाहू पिकप चालकास अटक

SCROLL FOR NEXT