Mumbai Fire News Esakal
मुंबई

Mumbai Fire News: मुंबईच्या ग्रँट रोड परिसरातील टिंबर मार्केटमध्ये भीषण आग; आगीवर नियत्रंण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

Mumbai Fire News: मुंबईच्या ग्रँट रोड परिसरातील टिंबर मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुंबईच्या ग्रँट रोड परिसरातील टिंबर मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीमुळे जवळचा एक मॉल आणि एक उंच इमारत रिकामी करण्यात आली आहे. कामाठीपुरा, ग्रँट रोड येथील रेस्टॉरंटमध्ये पहाटे दोन वाजता आग लागली.(Mumbai Fire News)

अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पहाटे २ वाजता ही आग लागल्याची माहिती मिळते. अद्याप आगीनर नियंत्रण मिळालेलं नाही. मोठ्या प्रमाणावर आग भडकली आहे. आगीचे लोट दुरवरून दिसत आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्निशामक दलाच्या २० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या आगीमुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

या संपुर्ण परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. परिसरातील दुकाने जळून खाक झाली आहेत. या घटनेमध्ये कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. मात्र, परिसरातील दुकाने जळाल्याने मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'होर्मुज'वर काही तासांत तोडगा निघणार? करार झाल्याचा अमेरिकेचा दावा; मध्यपूर्वेतील तणाव कमी होण्याची शक्यता

Amazon Container Accident: चालकाला डुलकी लागल्याने ॲमेझॉनचा कंटेनर महामार्गावरील खड्ड्यात पलटी; मोठे नुकसान, मोठी दुर्घटना टळली

Manoj Jarange Warning Meet: माढ्यात मनोज जरांगे-पाटील यांच्या इशारा बैठकीसाठी जोरदार तयारी; विविध समित्यांची स्थापना, मराठा समाजात उत्सुकता

Marathi Live Updates News: वारजेतील वडापाव सेंटरसह हॉटेलचा परवाना निलंबित

Nashik Rail Protest: पुणे-नाशिक सरळ रेल्वेमार्गासाठी ९ ऑगस्टला आळेफाट्यावर चक्काजाम; पक्षनिरपेक्ष जनआंदोलनाची हाक

SCROLL FOR NEXT