Matheran News sakal
मुंबई

Matheran News: पावसाळ्यात माथेरानची राणी राहणार बंद, माथेरान ते अमन लॉजपर्यंत धावणार ट्रेन

Matharan Tarin: पर्यटकांचा पुर्णतः हिरमोड न होता माथेरान ते अमन लॉजपर्यंत असणाऱ्या सेवेचा प्रवाशांना आनंद लुटता येईल | Passengers can enjoy the service from Matheran to Aman Lodge without being completely swarmed by tourists

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: माथेरानचा पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून यंदाही पावसाळ्यात नेरळ ते अमन लॉज मिनी ट्रेनची सेवा ८ जून २०२४ पासून बंद करण्यात येणार आहे.

पावसाळ्यात फक्त माथेरान ते अमन लॉजपर्यंत शटल सेवा सुरू असणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

मिनी ट्रेनची नेरळपासून सुरू होणारी सेवा डोंगरदऱ्यातून अमन लॉजपर्यंत पोहचताना वळणदार मार्ग असून सुरक्षिततेच्या हेतूने पावसाळ्यात ही मिनी ट्रेन ८ जून २०२४ ते १५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत बंद ठेवण्यात येत असल्याचे रेल्वेने सांगितले आहे.

परंतु, पावसाळ्यादरम्यान नेरळ ते अमन लॉज मिनी ट्रेन सेवा जरी बंद करण्यात येणार असली तरी, माथेरान ते अमन लॉज पर्यंत असणारी शटल सेवा मात्र नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. त्यामुळे पर्यटकांचा पुर्णतः हिरमोड न होता माथेरान ते अमन लॉजपर्यंत असणाऱ्या सेवेचा प्रवाशांना आनंद लुटता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT