Megablock on harbor route five days from today for work western Dedicated Freight Corridor mumbai railway  sakal
मुंबई

Mega Block : पश्चिम ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर’च्या कामासाठी हार्बर मार्गावर आजपासून पाच दिवस मेगाब्लॉक

सोमवार ते शुक्रवार रात्री पर्यत; पाच दिवसांच्या दररोज मध्य रात्री ट्रॅफिक वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई :पश्चिम ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर’च्या कामासाठी हार्बर मार्गावरील पनवेल स्थानकांत ३८ तासांचा ब्लॉक संपल्यानंतर आणखी पाच दिवसांच्या दररोज मध्य रात्री ट्रॅफिक वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सोमवार ते शुक्रवार पर्यत (२ ते ६ ऑक्टोबर) असणार आहे. त्यामुळे लोकल वाहतुकीत बदल करण्यात आले आहे.

शनिवारपासून डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरसाठी अप आणि डाउन दोन नवीन मार्गिकेच्या बांधकामासाठी उपनगरीय यार्ड रीमॉडेलिंग कामासाठी पनवेल येथे शनिवार व रविवारच्या सुट्टीमध्ये मध्य रेल्वे एक प्रमुख ब्लॉक चालवत आहे. त्यानंतर पनवेल येथे लोकल यार्डात स्टॅबलिंग मार्गिका क्रमांक १,२,३,४ आणि १० च्या कामासाठी २ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर २०२३ पर्यत दररोज मध्य रात्री १२. ३० ते पहाटे ५.३० वाजेपर्यत ट्रॅफिक वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. ह्या पाच दिवसांच्या ब्लॉककालावधीत लोकल सेवा रद्द असणार आहे.

शेवट लोकल -

सीएसएमटी पनवेल रात्री १०.५८ वाजता

ठाणे-पनेवल लोकल रात्री ११.३२ वाजता

पनवेल-ठाणे लोकल रात्री १०.१५ वाजता

पहिली लोकल -

ठाणे-पनेवल लोकल सकाळी ६. २० वाजता

पनवेल-सीएसएमटी लोकल पहाटे ५. ४० वाजता

पनेवल-ठाणे लोकल सकाळी ६. १३ वाजता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT