Water pipeline breaks sakal media
मुंबई

डोंबिवली : खोणी गावाजवळ एमआयडीसीची पाईपलाईन फुटली

डोंबिवलीच्या पाणी पुरवठ्यावर काहीसा परिणाम

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : बदलापूर पाईपलाईन रोडवर (Badlapur pipeline road) खोणी गावाजवळ (khoni village) एमआयडीसीची जलवाहिनी (MIDC water pipeline) गुरुवारी दुपारी फुटली. पाईपलाईन दुरुस्तीचे काम (pipeline repairing work) हाती घेण्यात आले असून यामुळे डोंबिवली शहराच्या पाणी पुरवठ्यावर (dombivali water supply) काही तास परिणाम होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

खोणी गावाजवळ एमआयडीसीची 1772 मिमी व्यासाची पाईपलाईन गुरुवारी दुपारी फुटली. याची माहिती मिळताच एमआयडीसी कडून वाहिनीतील पाण्याचा दाब कमी करण्यात आला आहे. एअर व्हॉल च्या ठिकाणी बिघाड झाला असून त्याच्या दुरुस्ती चे काम हाती घेण्यात आले आहे. काही तासात हे काम पूर्ण होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या वाहिनीवरून डोंबिवली, 27 गाव, एमआयडीसी या भागास पाणी पुरवठा केला जातो. पाणी पुरवठ्यावर याचा कोणताही परिणाम होणार नाही, केवळ डोंबिवली भागात तीन ते चार तास पाणी कपातीचा फटका बसू शकतो अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Scholarship Exam: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! शिष्यवृत्ती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; अर्ज प्रक्रिया सुरू

मोठी बातमी! ३२ जिल्हा परिषदा, ३३१ पंचायत समित्यांचा बिगुल ५ डिसेंबरपासून; मुंबईसह २९ महापालिकांची निवडणूक ३१ जानेवारीपूर्वीच; प्रोग्राम कसा, वाचा...

Morning Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात पालकापासून हा स्वादिष्ट पदार्थ ट्राय केलात का? सोपी आहे रेसिपी

आजचे राशिभविष्य - 18 नोव्हेंबर 2025

Panchang 18 November 2025: आजच्या दिवशी गणेश सहस्रनाम स्तोत्राचे पठण व ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT