...अन् त्यांचा प्रवास अखेरचा ठरला 
मुंबई

...अन् त्यांचा प्रवास अखेरचा ठरला

सकाळ वृत्तसेवा

वडखळ : लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकून पडलेल्या चाकरमानी आणि त्यांच्या कुटुंबियांनी चालत गावची वाट धरली. भर उन्हात महामार्गावरुन निघालेल्या या चाकरमान्यांसह त्यांच्या लहान लहान मुलांनीही आई-बाबांचे बोट धरले. मुंबईतील कांदिवली येथून आपल्या कुटुंबासह श्रीवर्धनकडे चालत निघालेल्या मोतीराम जाधव (वय 43) यांचा मात्र हा प्रवास अखेरचा ठरला. पेणमधील खारपाडा येथे गुरुवारी (ता. 14) जाधव यांच्या थकलेल्या देहाने साथ सोडली. 

मूळचे श्रीवर्धन आदगाव येथील सात जणांचे जाधव कुटुंब मुंबईतील कांदिवली येथून चालत निघाले. तीव्र उन्हाच्या झळा, थकलेला जीव; मात्र तरीही गावी जाण्याची तीव्र ओढ असल्याने हे कुटुंब पावले टाकत होते. गुरुवारी 80-82 किलोमीटरची पायपीट केल्यानंतर सायंकाळच्या सुमारास ते पेण तालुक्यातील खारपाड्यापर्यंत आले. एवढे अंतर चालून थकलेल्या मोतीराम जाधव यांना अस्वस्थ वाटू लागले आणि ते रस्त्यात कोसळले. यातच त्यांचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC: बीएमसीच्या तिजोरीवर कुणाचा ताबा? मनपातील पॉवर गेम सुरू; स्थायी समिती अध्यक्ष कोण होणार? 'यांची' नावे चर्चेत

T20 World Cup 2026 : झिम्बाब्वेचं ऑस्ट्रेलियाला हरवणे भारताच्या फायद्याचं; आता वर्ल्ड कप आपलाच...

Latest Marathi News Live Update : पुणे शहरातील अनाधिकृत बांधकामांवर जोरदार कारवाई

IPL 2026 : वैभव सूर्यवंशीच्या राजस्थान रॉयल्सचा नवा कर्णधार ठरला! यशस्वी जैस्वाल नव्हे, तर २४ वर्षी ऑल राऊंडर झाला कॅप्टन

Maha Shivratri 2026 Thandai Recipe: महादेवाला प्रिय असलेली 'थंडाई' बनवा घरच्या घरीच, लगेच लिहून घ्या ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT