Crime sakal media
मुंबई

प्रियकराला धावत्या ट्रेनमधून ढकललं, कोपर-दिवा दरम्यानची धक्कादायक घटना

नरेश शेंडे

कल्याण : अल्पवयीन मुलीच्या (Minor Girl) प्रियकराला रत्नागिरी एक्स्प्रेसमधून (Ratnagiri Express) बाहेर ढकलल्याने त्या तरुणाचा मृत्यू झालाय. गेल्या महिन्यात कोपर आणि दिवा रेल्वे स्थानका दरम्यान ही धक्कादायक घटना घडलीय. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी (Kalyan GRP) अल्पवयीन मुलीच्या कुटुंबातील ११ जणांना अटक केली आहे. या गुन्ह्यात त्या मुलीच्या वडिलांना आणि भावाला अटक करण्यात आलीय. ( Minor girl boyfriend pushed from Ratnagiri Express and dead family arrested-nss91)

शाहिल अल्पवयीन सोबत पळून गेला होता. त्यानंतर त्याच्याविरोधात अपहरणाची खोटी तक्रार दाखल केली. शाहिलचे मुलीसोबत प्रेमसंबंध होते. ती मुलगी उत्तर प्रदेशच्या शाहिलच्या मूळच्या भाडोही जिल्ह्यातील होती. त्या मुलीचे वडिल शाबीर हाशमी आणि कुटुंबीय त्यांच्या प्रेमसंबंधाच्या विरोधात होते. त्यामुळेच मुलाने मुलीला पळवून आणलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उन्हाचा चटका अन् वादळी पावसाचाही तडाखा बसणार, कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भाला हवामान विभागाचा इशारा

शरण आलेल्या माओवाद्यांची नसबंदी रिओपनिंग शस्त्रक्रिया, कौटुंबिक आयुष्य सुखकर होणार

युद्ध थांबणं कठीण! इराणच्या अटी ठरू शकतात अडथळा, होर्मुझ टोल ते लष्करी तळ; अमेरिकेसमोर काय अटी?

Surat Station Redevelopment: A Boost for Mumbai-Gujarat Connectivity : मुंबई-सुरत लोकल सेवा सुरू होणार? सुरत स्टेशनवर सुरू असलेल्या 'या' कामांमुळे चर्चेला उधाण.

NRAI Demands Immediate Restoration of Commercial LPG Supply : एमएनजीएल (MNGL) पाईपलाईन आता वेगाने धावणार? हॉटेल उद्योगासाठी मोठी बातमी.

SCROLL FOR NEXT