Water New sakal
मुंबई

Water News: मिरा-भाईंदरकरांनो पाणी जपुन वापरा, हे आहे कारण

सकाळ वृत्तसेवा

Mira Bhinder News: मिरा-भाईंदर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा (एमआयडीसी)कडून बारवी येथे पावसाळ्यापूर्वीची देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यासाठी शटडाऊन घेण्यात आला आहे.

त्यामुळे एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा गुरुवारी (ता. २३) रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते शुक्रवारी (ता. २४) रात्री १२ वाजेपर्यंत असा एकूण २४ तासांकरिता पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा सुरू राहणार आहे.

एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा पूर्ववत होईपर्यंत मिरा-भाईंदर शहराला पाणीपुरवठा कमी दाबाने व उशिराने होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन मिरा-भाईंदर महापालिका प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : २०१६ला नीटचा पेपर फुटला तेव्हा PM मोदींना कॉल केलेला; राज ठाकरे काय म्हणाले?

Kolhapur Ambabai Temple : अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत मोठा निर्णय! मूळ ढाच्याला बाधा न आणता काम करण्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे 'पुरातत्त्व'ला निर्देश

Bhiwandi Building Collapse: ढिगाऱ्यातही जिवंत राहिली आईची माया, भिवंडी दुर्घटनेतील 'त्या' प्रसंगाने सर्वांचे डोळे पाणावले; काय घडलं?

Army Major Accident : उंटाला धडकली आर्मी मेजरची भरधाव कार, महिन्याभरापूर्वी लग्न झालेल्या मेजरचा जागीच मृत्यू, दोन लेफ्टनंट गंभीर जखमी

R. Ashwin: भुवीला पुनरागमनाचा सल्ला, वैभव सूर्यवंशीला डच्चू! 2027 वर्ल्ड कपसाठी अश्विनचा BCCI ला मोठा सल्ला; पाहा कोण IN, कोण OUT

SCROLL FOR NEXT