mumbai sakal
मुंबई

मनसेने मालोडी टोलनाका फोडला

मनसे कार्यकर्त्यांनी मालोडी टोलनाका फोडला

सकाळ वृत्तसेवा

वज्रेश्वरी : भिवंडीतील Bhiwandi मानकोली-अंजुरफाटा Mankoli-Anjurphata रस्त्याची सध्या दुरवस्था Condition झाल्याने मागील दोन दिवसांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्थानिक नागरिकांनी local citizens गाव विकास समितीच्या वतीने बुधवारी रास्ता रोको आंदोलन केले होते.

त्यानंतर गुरुवारी मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी या रस्त्यावरील मालोडी येथील टोलनाका गुरुवारी बंद केला होता; मात्र कार्यकर्त्यांची पाठ फिरताच गुरुवारी सुप्रीम कंपनीने टोलनाका पुन्हा सुरू केला होता. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दुपारी मालोडी येथील टोलनाका लोखंडी रॉडच्या साह्याने फोडला. रस्त्याची कामे आधी पूर्ण करा, मगच टोल नाका सुरू करा, अशा घोषणा या वेळी मनसे कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आल्या.

https://www.oberoirealty.com/elysian?utm_source=digital&utm_medium=columbia&utm_term=ELYCLM&ad=0_5687660_ba93739e-2c1f-4d68-9646-99dde929f155-1sj4s_048a2f76-1a85-4051-b290-08932c7ed185-1sjd4_1788_58756452_144_348322_1_144_null_null_18_348011_348020_348006_null_1808_34755&col_ci=R132N802j3211629196104603ca3wdix2276kw4wn95v3k

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : नवीन वर्षात शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स 350 अंकांनी वाढला; TVS Motors चर्चेत; कोणते शेअर्स वाढले?

Pune News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पुण्याहून धावणार ६० नवीन रेल्वे; पुणे स्थानकावर सहा नवीन फलाट; गैरसाेय दूर होणार

Karnataka Election Survey : भारतातील निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष, ईव्हीएमवर लोकांचा विश्वास वाढला; सरकारच्या राज्यव्यापी सर्वेक्षणातून स्पष्ट

Srirampur Crime: बंटी जहागीरदार हत्या प्रकरण! दोन मारेकऱ्यांना समृद्धी महामार्गावर बेड्या; थरारक घटना अन् काय घडलं?

Gold Rate Today : नववर्षात सोनं-चांदी चमकली! चांदी ४ हजारांनी महाग; काय आहे तुमच्या शहरातील आजचे भाव?

SCROLL FOR NEXT