Raju Patil sakal
मुंबई

Raju Patil : मनसे नेते राजू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उत्सही कार्यकर्त्यांनी आणला भावी खासदार लिहलेला केक

मुख्यमंत्री शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत.

सकाळ वृत्तसेवा

दिवा : दिवा शहररातील अतिउत्सही कार्यकर्ते यांनी मनसे आमदार यांच्या वाढदिवसाना निम्मिताने भावी खासदार लिहलेला केक आणला आणि तो मनसे आमदार यांनी कापला, याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला असून याची चर्चा होऊ लागली आहे..

मुख्यमंत्री शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. तर दुसरीकडे मनसे कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे याचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधातच दंड थोपटले कां असा सवाल उपस्थिती होत आहे, भाजप मंत्री कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे असतील असे सांगितल्या नंतर मनसे दिव्यातील कार्यकर्ते यांनी भावी खासदार लिहिलेला आणि आमदार यांचा फोटो असलेला केक आणला,

विशेष म्हणजे मनसे आमदार यांनी तो कापला पण, तर दुसरीकडे उल्हासनगर मध्ये मनसेच्या एकमेव आमदाराचे भावी खासदार असे पोस्टर्स, बॅनर समाजमाध्यमातून व्हायरल झाले. त्यामुळे शिंदे यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केलाय कां असा सवाल उपस्थित केला जात आहे...

त्यामुळेचं कल्याण लोकसभा मतदार संघात मनसे आपला खासदारकीचा उमेदवार देणार की काय अशी राजकीय चर्चा रंगू लागलीय.विशेष म्हणजे कल्याण- डोंबिवली या लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे करत आहेत. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्यासमोर राजू पाटील यांना उमेदवारी देऊन राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन देणार का? अशी चर्चा सुरु झालीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये हनुमान जयंती निमित्ताने 51 फूट उंच मारुती च्या दर्शनाला गर्दी

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT