MNS Chief Raj Thakreay Sakal media
मुंबई

करारा जवाब मिलेगा! 'राज' सभेपूर्वी मनसेकडून टीझर रिलीज

राज यांच्या या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 12 एप्रिल रोजी ठाण्यामध्ये संध्याकाळी जाहीर सभा पार पडणार आहे. त्यापूर्वी या सभेचा टीझर मनसेकडून रिलीज करण्यात आला आहे. गुढीपाडव्याच्या सभेमध्ये राज ठाकरेंच्या भाषणावरील राजकीय प्रतिक्रियांना या सभेतून उत्तर दिले जाणार असल्याची चर्चा असून, राज यांच्या या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या सभेपूर्वीचा टीझर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट केला आहे. यात त्यांनी टीझरला करारा जवाब मिलेगा#उत्तरसभा असे कॅप्शन दिले आहे.

टीझरमध्ये राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्कमध्ये पार पडलेल्या सभेनंतर शरद पवार, संजय राऊत आणि अजित पवार यांनी केलेल्या टीका दाखवण्यात आल्या आहेत. तसेच या सर्व टीकांवर राज ठाकरे येत्या 12 एप्रिल रोजी होणाऱ्या ठाण्यातील सभेत उत्तर देणार असून, केलेल्या सर्व टीकांना राज ठाकरे करारा जवाब देणार असे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

Kolhapur Crime : शेतात कामासाठी गेलेल्या महिलेवर अतिप्रसंग, शरीरसुखास नकार दिल्याने निर्घृण खून; खिशावरील 'त्या' डागाने उलगडलं धक्कादायक रहस्य

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

Pali Census : 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमानात 'सुपरहिरो' बनून फिरतायत शिक्षक; उन्हाच्या लाहीलाहीतही जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य अविरत सुरू

SCROLL FOR NEXT