Crime 
मुंबई

प्रवाशांचे मोबाईल चोरणारी दुक्कल अटकेत

मंगेश सौंदाळकर

मुंबई - रेल्वेस्थानकात गर्दीच्या वेळी गंभीर घटना घडल्याचे सांगत कुटुंबीयांशी संपर्क साधण्यासाठी अन्य प्रवाशांकडून घेतलेला मोबाईल चोरून पसार होणाऱ्या दुकलीला वांद्रे रेल्वे पोलिसांनी जेरबंद केले.

तक्रारदाराने एका आरोपीचे वर्णन "शेंडीवाला' असे केले होते. हाच धागा पकडून पोलिसांनी तपास करीत देवाशिष गोविंद पेंढारी आणि पंडिराज मायांडी नाडर यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

पेंढारी आणि नाडर यांनी 10 दिवसांपूर्वी वांद्रे स्थानकातून एका प्रवाशाचा मोबाईल पळवला होता. तक्रारदाराने एका आरोपीचे वर्णन "शेंडीवाला' असे केले होते. सीसीटीव्ही चित्रणात पोलिसांना एक शेंडीधारी दिसला. त्यानंतर पोलिसांनी चार दिवस सापळा रचून शेंडीधारी पेंढारीसह नाडर यालाही अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Sanatan Martand Award : वाराणसी येथील 'संस्कृती संसद २०२६' मध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वोच्च 'सनातन मार्तंड' पुरस्कार प्रदान

Sharad Pawar Breach Candy Hospital : पुण्यात उपचारानंतर शरद पवार मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात; कार्यकर्त्यांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

Latest Marathi News Live Update : ५ हजारांत दिवाळी साजरी करून दाखवाच! हर्षवर्धन सपकाळांचे मंत्र्यांना खुले आव्हान

Success Story: घरची परिस्थिती जेमतेम, पण शिक्षणाची जिद्द कायम; राजश्री साळवेची भूमी अभिलेख विभागात निवड, कष्ट अन् जिद्दीला यशाची साथ

Sugar Prices: सर्वसामान्यांची दिवाळी कडू! सणाच्या तोंडावरच साखरेचे दर वाढले; सध्याचे भाव काय?

SCROLL FOR NEXT