file photo 
मुंबई

गच्चीवरून उडी मारून मॉडेलची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ओशिवरा परिसरातील लोखंडवाला कॉम्प्लेक्‍स येथील "केन वुड' या इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून एका मॉडेलने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. पर्ल पंजाबी असे तिचे नाव आहे.

चित्रपटसृष्टीत भवितव्य आजमवण्यासाठी मुंबईत आलेली पर्ल अनेक महिन्यांपासून या इमारतीत राहत होती. चित्रपटात काम मिळवण्यासाठी ती धडपडत होती; मात्र तिच्या पदरी निराशा येत होती. वारंवार येत असलेल्या अपयशामुळे घरातल्यांनी तिला अभिनयाचा नाद सोडण्यास सांगितले होते.

यावरून घरातल्यांसोबत झालेल्या वादातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जाते. तिच्या आत्महत्येची माहिती सोसायटीतील रहिवाशांनी दिल्यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT