Mokhada sakal
मुंबई

Mokhada News : मोखाड्यात भाजप मध्ये इनकमिंग सुरूच; मित्र पक्षालाही दिला धक्का

मागील आठवड्यात डहाणू येथे एका कार्यक्रमात पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मोखाड्यातील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला होता.

सकाळ वृत्तसेवा

मोखाडा - मागील आठवड्यात डहाणू येथे एका कार्यक्रमात पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मोखाड्यातील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यापाठोपाठ भाजप ने पुन्हा आपला मित्र पक्ष शिवसेनेसह अन्य पक्षांना धक्का देत कार्यकर्त्यांचा, रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते भाजप मध्ये प्रवेश करून घेतला आहे. त्यामुळे मोखाड्यात भाजप ची ताकद वाढली आहे.

मोखाडा भाजपा जनसंपर्क कार्यालय पालकमंत्री रवींद्र चव्हाण रविवारी 11 फेब्रुवारी ला मोखाड्यात आले होते. यावेळी सातूर्ली येथील सेवा नडगे, महेश गोंदके, जानु विक्रम दिवे, भिवा सोमा वळवी, अनंता दिवे, सुभाष दिवे, अशोक पवार व असंख्य कार्यकर्त्यांनी तालुका अध्यक्ष संतोष चोथे यांच्या माध्यमातून जाहीर प्रवेश केला आहे.

भाजपने आपला सहकारी पक्ष शिवसेनेला ही धक्का दिला आहे. या सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे भाजपा मोखाडा तालुका च्या वतीने  स्वागत करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT