Monsoon Update 
मुंबई

Monsoon Update : 26 जून रोजी मुंबईत जोरदार पाऊस; हवामान खात्याची माहिती

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मुंबईत 26 जूनपासून मान्सून सक्रीय होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. जून महिना संपला तरी मुंबईत मान्सून लांबला होता. आता मुंबईकरांची प्रतिक्षा संपणार आहे. त्यामुळे उकाडयाने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

आज सकाळी मुंबईत हलका पाऊस झाला. उद्या आणि परवा असाच पावसाचा शिडकावा शक्यता आहे. 26 जूनपासून जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहेत. दरवर्षी मान्सून दहा ते अकरा जूनच्या दरम्यान मुंबईत दाखल होतो. मात्र यंदा अर्धा जून संपला तरी मान्सून पत्ता नाही. पाऊस लांबल्याने उकाडा वाढू लागला आहे. मुंबईचे तापमान वाढत आहे.

कोकण भागात वेळेत मान्सूनचे आगमन झाले असताना मुंबईकरांना मात्र प्रतिक्षा करावी लागली होती. पाऊस नसल्याने मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाणी कपातीची टांगती तलवार मुंबईकरांवर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: ''शक्य तेवढ्या लवकर आपल्या देशात निघून जा'', अमित शाहांचा इशारा; 'ती' जमीन बीएसएफकडे सुपूर्द

Pimpri News : फुगेवाडीत सलग मृत्यूंनी खळबळ; हातभट्टी दारूची चर्चा, पोलिसांचा इन्कार

Latest Marathi News Live Update : विद्युत शॉक लागून होतकरू तरुणाचा मृत्यू; खानापुरातील घटना

Property Card Maharashtra : महापालिका क्षेत्रातील 7/12 उतारे बंद; मिळकतपत्रिका देण्याचा निर्णय, शहरातील जमिनींसाठी 'प्रॉपर्टी कार्ड' व्यवस्था लागू

चीनने पाठ फिरवली, तेव्हा भारताने वाचवले प्राण; आफ्रिकेत भारतीय औषधांचा डंका आणि 'आरोग्यदूत' प्रतिमा!

SCROLL FOR NEXT