साहिल खान-मनोज पाटील  (Photo Credit: Instagram/sahilkhan, manojpatil_ifbbpro_official)
मुंबई

बॉडी बिल्डर मनोज पाटील प्रकरण, अभिनेता साहिल खानला दिलासा

प्रसिद्ध बॉडी बिल्डर मनोज पाटीलला (Manoj patil) आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा साहिलवर आरोप आहे.

सुरज सावंत

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) अभिनेता साहिल खानला (Sahil khan) अटकेपासून तूर्तास दिलासा दिला आहे. प्रसिद्ध बॉडी बिल्डर मनोज पाटीलला (Manoj patil) आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा साहिलवर आरोप आहे. मुंबई सत्र न्यायालयानं (Session court) अटकपूर्व जामीन नाकरल्याच्या निर्णयाला साहिलनं हायकोर्टात आव्हान दिलं होतं.

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी मिस्टर इंडियाचा (Mister India) किताब पटकवणारा प्रसिद्ध बॉडी बिल्डर मनोज पाटीलने (manoj patil) आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मनोज पाटीलने अभिनेता साहिल खानवर गंभीर आरोप केले होते. साहिल खानकडून (sahil khan) मानसिक त्रास दिला जात आहे. धमक्याही (Threaten) दिल्या जात असल्याचा आरोप मनोजने केले होते.

साहिल खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत असल्याचा आरोप मनोजने केला होता. या प्रकरणी त्याने ओशिवरा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना लेखी पत्र लिहिले होते. मनोजने सोशल मीडियावर एक ऑडियो पोस्ट केला होता. त्रास आणि बदनामीला कंटाळून आत्महत्येचे पाऊल उचलत असल्याचे मनोजने आपल्या चिठ्ठीमध्ये लिहिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Alert : संकष्टी चतुर्थीला दगडूशेठ गणपती दर्शनाला जाताय? उद्या सकाळी 7 पासून पुण्याच्या मध्यवर्ती भागात वाहतुकीत मोठे बदल; पाहा पर्यायी मार्ग

Pune Metro: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा जुलै महिन्यात सुरू व्हावा: आमदार सिद्धार्थ शिरोळे, विधानसभेत उठवला आवाज!

Mumbai Manhole News: 'तेच घर चालवत होते, आमचा एकमेव आधार गेला...'; मॅनहोलमध्ये पडून असलम शेख यांचा मृत्यू; कुटुंबाचा न्यायासाठी आक्रोश

श्रेयस तळपदेचं घर पाहिलंत का? भलीमोठी बाल्कनी अन् ५० वर्ष जुनी भांडी, पाहा आतले सुंदर फोटो!

Latest Marathi News Live Update : पश्चिम आशियातील संकटामुळे एप्रिल-जून दरम्यान इंधन विक्रीतून तेल कंपन्यांचे सुमारे ७५,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले: हरदीप पुरी

SCROLL FOR NEXT