After falling to a satisfactory outcome of the 'reliance' of shares? 
मुंबई

मुकेश अंबानींनी दिले निवृत्तीचे संकेत, कोण होणार उत्तराधिकारी?

सकाळ डिजिटल टीम

रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्यानंतर त्यांच्या साम्राज्याची सूत्रे कोणाच्या हाती जाणार याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं आहे. रिलायन्सचा लगाम लवकरच नव्या पिढीच्या हातात जाणार असल्याचे संकेत खुद्द अंबानी यांनी दिले आहेत. (Leadership Transition at Reliance)

रिलायन्सची सूत्रे नव्या पिढीच्या हाती सोपवण्यासाठी प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. इतर वरिष्ठ सहकाऱ्यांच्या मदतीने त्याचा वेग वाढवणार असल्याचं अंबानींनी म्हटलंय. वेगवान करणार असल्याचे म्हटले. रिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या जयंतीनिमित्ताने मंगळवारी आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले. (mukesh ambani)

मोठी लक्ष्य आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य माणसं आणि योग्य नेतृत्न असणं आवश्यक आहे. रिलायन्स समुहातील नेतृत्व बदलाच्या प्रक्रियेला आम्ही वेग हेत आहोत.माझ्या पिढीतील सहकाऱ्यांच्या हातातून नव्या पिढीच्या हाती सूत्रे सोपवण्याची ही प्रक्रिया असणार असल्याचे मुकेश अंबानी यांनी म्हटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT