मुंबई

मुलुंड वाहतूक विभाग नवीन ठिकाणी स्थलांतरित

CD

मुलुंड वाहतूक विभाग नवीन ठिकाणी स्थलांतरित
मुलुंड, ता. ६ (बातमीदार) ः मुलुंड पश्‍चिम वाहतूक विभाग नुकताच नव्या ठिकाणी स्‍थलांतरित करण्यात आले आहे. मुलुंड-गोरेगाव लिंक रोडवरील जुनी चौकी रस्‍तारुंदीकरणामध्ये बाधित झाल्‍याने महानगरपालिकेने वाहतूक विभागाला नवीन ठिकाणी जागा दिली आहे.
डी मार्टच्या बाजूला वाहतूक चौकी स्थलांतरित करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कायमस्वरूपी जागा मिळावी, यासाठी वाहतूक विभागाचे प्रयत्‍न सुरू होते. वाहतूक विभागाला अखेर नवीन चौकीसाठी जागा टी विभागाकडून देण्यात आली. डी मार्टच्या बाजूला आता वाहतूक विभागाचे काम चालणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुलुंड वाहतूक विभागाचे अजित सुळे यांनी दिली.

गैरसोय टळली
पालिकेने २०२३ च्या अखेरीस जागा देण्याचा निर्णय घेतला. त्‍यानंतर डी मार्टलगत वाहतूक चौकीसाठी आवश्यक सुविधा निर्माण करून जागा देण्यात आली. या ठिकाणी अधिकारी वर्गासाठी पुरेशा जागेची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. वाहनांच्या सुरक्षेसाठी सर्व प्रकारची काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक विभागाची होणारी मोठी गैरसोय आता टळली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI ची मोठी घोषणा! WPL 2027 च्या तारखा जाहीर; २८ ऑक्टोबरला ऑक्शन, फ्रँचायझीला या महिन्याची दिलीय डेडलाईन, नेमकं काय?

Road Development : धनंजय मुंडेंच्या मागणीला यश! लोखंडी सावरगाव-बर्दापूर फाटा रस्ता होणार चौपदरी; १०४.४९ कोटींच्या कामाची निविदा प्रसिद्ध

Saudi Arabia Drone Attack : मुस्लिमांसाठी पवित्र मक्कावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न ; सौदीने हवेतच केले नष्ट, भारताने व्यक्त केली चिंता

Gangapur News : शिक्षकांची बंद केलेली वेतनवाढ आदेश त्वरित रद्द करावा; आमदार सतीश चव्हाण यांची मागणी

Nagpur News : सहकाराचा गाडा रुळावरून घसरला! दहा वर्षांत आठ सहकारी पतसंस्था डबघाईस, २२ संस्था अवसायनात; मौद्यात सहकार संकटात

SCROLL FOR NEXT