मुंबई

Mumbai Accident: भीषण अपघात! वांद्रे-वरळी सीलिंकच्या टोलनाक्यावर चार गाड्यांची धडक; 4 प्रवाशी गंभीर जखमी

कार्तिक पुजारी

मुंबई- मुंबई वांद्रे-वरळी सी लिंक टोलनाक्यावर मोठा अपघात झाला आहे. तीन ते चार गाड्यांचा विचित्र अपघात झाला आहे. काही गाड्या टोलनाक्याजवळ थांबल्या होत्या. यावेळी मागून आलेल्या एका गाडीने जोराची धडक दिल्याची माहिती आहे. यात १० ते १२ जण जखमी झालेत, तर चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय.

मिळालेल्या माहितीनुसार, सी लिंक वरील टोल नाक्यावर हा अपघात झाला आहे. टोल नाक्यावर उभ्या असलेल्या दोन ते तीन गाड्यांना मागून वेगाने आलेल्या गाडीची जोरदार धडक बसली. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. चार जण अपघातात गंभीर जखमी झाले आहे. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. वांद्रे पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. (Mumbai Accident Horrific accident at Bandra Worli Sealink toll plaza 4 passengers seriously injured )

अपघात इतका भीषण होता की दोन गाड्यांचा पूर्ण चुराडा झाला आहे. तर दुसऱ्या दोन गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मागून वेगाने येणाऱ्या चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचं बोललं जातंय.( Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

Kaygaon News : शेतकरी पुत्राची गरुड भरारी, धनगरपट्टीच्या शुभम खैरेची नगरपरिषद अधिकारीपदी निवड

Pune Ganeshotsav : दोन वर्षांपासून सहभागी मंडळांनाच यंदा मिरवणुकीत प्रवेश; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती

SCROLL FOR NEXT