मुंबई

Accident News : झोपेत चालण्याची सवय, सहाव्या मजल्यावरुन पडून तरुणाचा मृत्यू

संतोष कानडे

मुंबईः झोपेत चालताना सहाव्या माळ्यावरून पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईतल्या भायखळा पोलिस ठाण्याच्या परिसरात घडली आहे. मुस्तफा इब्राहिम चुनावाला असे या मृत तरुणाचे नाव आहे.

चुनावाला कुटुंबिय माझगाव येथे एका टॉवरमध्ये राहतात. मुस्ताफा याला झोपेत चालण्याची सवय होती. ३० जूनच्य मध्यरात्री मुस्तफा हा झोपेत चालत असताना सहाव्या माळ्यावरून तो खाली तिसऱ्या माळ्यावरील पोडियम स्पेसमध्ये पडला.

या घटनेत मुस्तफा गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचरासाठी सेफी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी भायखळा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: ‘कर्मकांडां’ची लांबलचक यादी! नाशिकचा भोंदू बाबा इंटरनेटवर ट्रेंडिंग; अशोक खरात केसने गाठली गुगल टॉप सर्च कॅटेगरी

Iran-Israel War: पाकिस्तानी जहाजाला इराणने दिलं हाकलून! भारताला मात्र मुभा, होर्मुजच्या सामुद्रधुनीत नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : अंबरनाथ येथील वांद्रापाडा परिसरात भटक्या कुत्र्याचा विद्यार्थिनीवर हल्ला

Pachod News : पंचवीस वर्षापासून थेरगाव येथे हरिनाम सप्ताहसह गुढीपाडव्या निमित्त घरावर सात दिवस डोलतात गुढ्या

मिस कलरफुल पूजा सावंतचं स्कीन केअर रुटीन काय? अभिनेत्री म्हणाली, 'माझ्याही चेहऱ्यावर आधी मुरूम होते...

SCROLL FOR NEXT