Jaysingpur Municipality for Babasaheb Ambedkar statue esakal
मुंबई

Mumbai Ambedkar Smarak: मुंबईत आंबेडकरांचा 350 फूट उंचीचा पुतळा उभारणार; सरकारचा हिरवा कंदील

त्यामुळं आता दादरच्या इंदू मिल इथं बाबासाहेबांची भव्य प्रतिमा पहायला मिळणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबईतील दादर इथं साकारण्यात येत असलेल्या घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामध्ये त्यांचा ३५० फूट उंचीचा पुतळा उभारण्यासाठी राज्य सरकारचा हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळं आता इंदू मिल इथं बाबासाहेबांची भव्य प्रतिमा पहायला मिळणार आहे. (Mumbai Ambedkar Smarak Dadar Indu Mill 350 feet statue will be made by Maha Govt)

शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निर्णयानुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५० फूट पुतळा उभारण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या कार्यशाळेला भेट दिल्यानंतर विभागानं हा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसांनी तसेच आंबेडकर चळवळीतील इतर मान्यवरांनी या स्मारकाला भेट दिली होती. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील कार्यशाळेतील २५ फूट उंच प्रतिकृती पाहिल्यावर इंदू मिलच्या स्मारकामध्ये बाबासाहेबांचा ३५० फूट भव्य पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT