konkan railway sakal media
मुंबई

मुंबई-मडगाव विशेष उत्सव ट्रेन सेवांना मुदतवाढ

प्रशांत कांबळे ,

मुंबई : मुंबई आणि मडगाव (mumbai and madgaon) दरम्यान धावणाऱ्या विशेष उत्सव ट्रेन सेवांना (Special trains) मुदतवाढ देण्याचा निर्णय कोकण रेल्वेने (Konkan railway) घेतला आहे. त्यामुळे कोकण मार्गावरील नियमित प्रवाशांना (Konkan commuters) दिलासा मिळणार आहे. मात्र या ट्रेन मध्ये फक्त कन्फर्म तिकीट (confirm ticket) असलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी (travelling permission) राहणार आहे.

यामध्ये 01111, 01112 मुंबई - मडगाव या ट्रेनला 1 नोव्हेंबर ते 30 जानेवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याप्रमाणेच 01113 या ट्रेनला 2 नोव्हेंबर ते 31 जानेवारी 2022 पर्यंत आणि 01114 या ट्रेनला 1 नोव्हेंबर ते 31 जानेवारी 2022 पर्यंत दैनंदिन चालविण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे. या सर्व ट्रेनचे नियमित थांबे सुरूच राहणार असून, उत्सव विशेष ट्रेनचे विशेष शुल्कासह तिकीट बुकिंग 20 सप्टेंबर पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरु केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT