मुंबई

Atal Setu: अटल सेतूवर महिलेचा जीव देण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण, Video Viral

सकाळ डिजिटल टीम

Mumbai News: मुंबईतल्या अटल सेतूवर एका महिलेने उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला. परंतु तिथे हजर झालेल्या पोलिसांनी जीवाची पर्वा न करता महिलेचा जीव वाचवला आहे.

अटल सेतूवरचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एक महिला जीव देण्यासाठी रस्त्याच्या कठड्यावर चढली होती. एक वाहन चालक तिथेच उभा होता. तेवढ्यात त्या महिनेले उडी घेतली आणि उभ्या असलेल्या त्या व्यक्तीने तिचे केस धरले आणि तिला पकडून ठेवलं.

तिथे आलेल्या वाहतूक पोलिसांनी तातडीने कठड्यावर चढत महिलेला धरुन ठेवलं. एका पोलिसाच्या मदतीला आणखी दोन पोलिस धावले आणि तिघांनी अत्यंत शिताफीने महिलेचा जीव वाचवला.

तीन वाहतूक पोलिसांनी आणि अन्य एका व्यक्तीने जीवावर उदार होऊन महिलेचा जीव वाचवल्याने त्यांच्या शौर्याचं कौतुक होत आहे. या व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT