Mumbai to japan  sakal
मुंबई

Mumbai : जापानी नौदलाची जे एस माकीनामी युद्धनौका मुंबईत दाखल

युद्धनौका जेएस माकिनामी, एक ताकानामी वर्गाची घटक विनाशकारी युद्धनौका आहे. जे एस माकिनामी युद्धनौका मनामा, बहरीन येथे जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - जपानी नौदलाची युद्धनौका जे एस माकिनामीने मुंबईत पोहोचली आहे. जे एस माकिनामी युद्धनौका 18-20 फेब्रुवारी या कालावधीत मुंबईत भारतीय नौदलाच्या सदिच्छा भेटीसाठी आली आहे.

युद्धनौका जेएस माकिनामी, एक ताकानामी वर्गाची घटक विनाशकारी युद्धनौका आहे. जे एस माकिनामी युद्धनौका मनामा, बहरीन येथे जात आहे. ताचे एडनच्या आखातात तस्करी विरोधी ऑपरेशन्ससाठी तैनात केले जात आहे.

जे एस माकिनामी युद्धनौकेचे कॅप्टन फुजी केनरिची, कमांडर नोज कोजी, कॅप्टन ताचिबाना हिरोशी यांनी भारतीय नौदलाचे रिअर अॅडमिरल कुणाल सिंग राजकुमार यांची भेट घेतली. वेस्टर्न नेव्हल कमांड, मुंबई आणि सामायिक आघाडीच्या विषयांवर भेटीत चर्चा केली.

भारत आणि जपान त्यांच्या नौदलांमध्ये नियमितपणे युद्धाभ्यास सराव करतात. 2015 पासून, जपान देखील नौदल युद्धाभ्यास सरावांच्या ‘मलबार’ या कार्यक्रमात सहभागी होत आहे.

ज्यामध्ये आता ऑस्ट्रेलियाचाही समावेश आहे. जपानमधील शिगा प्रांतातील कॅम्प इमाझू येथे दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये 17 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत ‘धर्म संरक्षक’ हा सरावही सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT