मुंबई

Breaking : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ कारमध्ये स्फोटकं आढळली

अनिश पाटील


मुंबई - रिलायन्स ग्रुपचे प्रमुख उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ संशयास्पद स्कॉर्पिओ कार मिळली असून त्यात जीलेटीन सापडल्यामुळे गुरूवारी एकच खळबळ उडाली. बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या मदतीने ती कार हटवण्या आली आहे.

अंबानी यांच्या एन्टेलिया या घराजवळील कारमिचेल रोडवर ही हिरव्या रंगाची कार संशयीतरित्या उभी करण्यात आली होती. सायंकाळी या कारबाबत माहिती मिळाल्यानंतर गावदेवी पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानुसार बॉम्ब शोधक व नाशक पथक घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी केलेल्या तपासणीत स्कॉर्पिओ कारमध्ये जीलेटीन हे स्फोटक सापडले. पण स्फोट घडवण्याच्या दृष्टीने हे जीलेटीन एक्लोझीव डिवाईसला जोडण्यात आले नव्हते. याप्रकरणी गुन्हे शाखेला तपास करण्याचे आदेश देण्यात आल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले

mumbai big breaking explosive device was found near the house of industrialist Mukesh Ambani latest live updates

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, शेकाप कार्यकर्ते अन् शिवसैनिक भिडले

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT