Foreign cat breeding business man attacked with sharp weapons Sakal
मुंबई

Mumbai : दुसऱ्या मजल्यावरून मांजराला खाली फेकले, मांजराचा जागीच मृत्यू..

हा प्रकार मंगळवारी रात्री 9.30 च्या दरम्यान घडला आहे. याविषयी उघडपणे बोलण्यास कोणीही पुढे येत नसल्याने प्राणी मित्र संताप व्यक्त करत आहेत.

शर्मिला वाळुंज

शर्मिला वाळुंज

Mumbai - इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून मांजराला खिडकीतून खाली फेकून दिल्याची धक्कादायक घटना ठाकुर्ली परिसरात घडली आहे. यामध्ये मांजराला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाकुर्ली येथील 90 फिट रोडवरील डीएनएस बँकेजवळील सर्वोदय मंगल सोसायटीच्या इमारत क्रमांक 2 जवळ हा प्रकार मंगळवारी रात्री 9.30 च्या दरम्यान घडला आहे. याविषयी उघडपणे बोलण्यास कोणीही पुढे येत नसल्याने प्राणी मित्र संताप व्यक्त करत आहेत.

मांजराला वरुन फेकून त्याच्या मरणाला कारणीभूत ठरल्याने डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्त्या रेखा रेडकर यांनी अज्ञात व्यक्ति विरुध्द टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

पोलिसांनी प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध कायद्याने सर्वोदय मंगल सोसायटीतील इमारत दोन मधील अज्ञात रहिवाशाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक पी. बी. बाकले या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

AirPods 5 India Price: 5 तासांची बॅटरी अन् वायरलेस चार्जिंग! Appleने लाँच केले सर्वात स्वस्त ANC इयरबड्स; पहा खास फीचर्स...

Marathi News Live Updates : रोहित पवार काँग्रेसच्या वाटेवर असल्याचा परिणय फूकेंचा दावा

SCROLL FOR NEXT