तोतया sakal
मुंबई

Mumbai : CBI अधिकारी सांगत तोतया अधिकाऱ्यांकडून 4 जणांची फसवणूक

3 तोतया अधिकारी अटकेत

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सीबीआय अधिकारी सांगत फसवणूक करणाऱ्या 4 तोतया अधिकाऱ्यांना पोलिसांनी गजाआड केले आहे. खेरवाडी पोलिसांनी 1 नोव्हेंबर रोजी केंद्रीय अन्वेषण विभागाचे सीबीआयचे अधिकारी असल्याचे दाखवून चार जणांची फसवणूक करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे. सीबीआय अधिकारी असल्याचे धमकवत चार व्यक्तीचे अपहरण, मारहाण आणि लुटल्याचा आरोप तिघा आरोपीवर आहे. या प्रकरणात एक तक्रारदार या कटात सहभागी असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे.

त्याला सुद्धा अटक करण्यात आली आहे. अलीम पटेल असे अटक आरोपींचे नाव आहे. त्याव्यतिरिक्त जावेद काझी, 50; इम्रान खत्री, आणि मोहम्मद रिहान अशी आरोपीची नावे आहेत. पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद रिहान हा मोहम्मद इम्रान सय्यद सोबत दुबईला जाण्यासाठी विमानतळावर जात होता तेव्हा पोलिसानी त्याला अटक केली. मोहिउद्दीन एजाज, 29; आणि मोहम्मद धियार, 26, घटनेच्या वेळी.

या प्रकरणात तक्रारकर्ते दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार येथून टॅक्सीने पश्चिम द्रुतगती मार्गावर यपोहोचले असता खेरवाडीजवळ रात्री 9 च्या सुमारास मागून एक कार त्यांच्याजवळ आली. गाडीत बसलेल्या एका व्यक्तीने दंडुका मारत टॅक्सी थांबवली. त्यानंतर प्रवाशांना गोरेगाव येथे नेऊन सुमारे सात लाख रुपयांच्या विदेशी चलनासह रोख रक्कम लुटली. त्यानंतर पीडितांना कारमधून बाहेर फेकण्यात आले.

या प्रकरणात खेरवाडी पोलिसात गुन्हा दाखल होत तपास सुरू करण्यात आला .सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी कारचा शोध घेतला. शेवटी, पोलीस अधिकाऱ्यांना आरोपीचा सुगावा लागला आणि आरोपींना मीरा रोडवरून त्याला पकडले, “त्यांची कार्यपद्धती पाहता, त्यांनी यापूर्वी असाच गुन्हा केला आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. सर्व आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT