मुंबई

Mumbai Central Railway: विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून वसूल केला २०.४९ कोटींचा दंड, मध्य रेल्वेची कारवाई

मध्य रेल्वेने गेल्या महिनाभरात विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून २०.४९ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. सर्वाधिक दंड मुंबई विभागातून वसूल केल्‍याचे रेल्‍वेने सांगितले.

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Central Railway Fine: मध्य रेल्वेने गेल्या महिनाभरात विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून २०.४९ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. सर्वाधिक दंड मुंबई विभागातून वसूल केल्‍याचे रेल्‍वेने सांगितले.

विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने उपनगरीय, मेल-एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये सखोल तिकीट तपासणी केली. डिसेंबर-२०२३ मध्ये मरेला २०.४९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. डिसेंबर २०२२ मधील २०.०४ कोटीच्या तुलनेत यात २.२३ टक्के वाढ झाली आहे. गैरसोय टाळण्यासाठी वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करा, असे आवाहन मध्य रेल्वेने प्रवाशांना केले आहे.

विभागनिहाय दंड

मुंबई ः ७.३३ कोटी रुपये

भुसावळ ः ४.५४ कोटी रुपये

नागपूर ः २.९४ कोटी रुपये

सोलापूर ः २.५८ कोटी रुपये

पुणे ः १.५६ कोटी रुपये

मुख्यालय १.५२ कोटी रुपये (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL Day 4: भारताचा श्रीलंकेवर कहर! 290 धावांत ऑलआऊट करत दिला फॉलोऑन; दिनुशाचं शतकही व्यर्थ

Palghar Attack Case: कोयत्याने वार केलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू ; दोन महिन्याच्या उपचारानंतरही झुंज अपयशी

भावांची एक लाईन आणि ओवाळणाऱ्या बहिणींची दुसरी लाईन... झी मराठीच्या कलाकारांनी सांगितल्या रक्षाबंधनाच्या आठवणी

Latest Marathi News Live Update : मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड समोर; शिंदेंच्या आमदाराची कामगिरी सर्वांत खराब

CTET 2026 New Date : सीटीईटी परीक्षा देणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 सप्टेंबरची परीक्षा पुढे ढकलली; नवी तारीख 'या' दिवशी होणार जाहीर

SCROLL FOR NEXT