Mumbai Crime esakal
मुंबई

Mumbai Crime : नऊ दिवसांच्या मुलीचा मृतदेह खड्ड्यात पुरला; मुंबईतल्या चारकोप पोलिसांच्या हद्दीतील घटना, वडील अटकेत

मुंबईमध्ये एका नऊ दिवसांच्या चिमुकलीचा मृतदेह पोलिसांना आढळला आहे. खड्ड्यात पुरलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली असून पोलिसांनी कसून चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. बाळ अशक्त असल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः मुंबईमध्ये एका नऊ दिवसांच्या चिमुकलीचा मृतदेह पोलिसांना आढळला आहे. खड्ड्यात पुरलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली असून पोलिसांनी कसून चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. बाळ अशक्त असल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे.

'एएनआय'ने दिलेल्या माहितीनुसार चारकोप पोलिसांना खड्ड्यात पुरलेला नवजात मुलीचा मृतदेह सापडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या वडिलांना अटक केली आहे. हे बाळ फक्त 9 दिवसांचे होते. नवजात बाळ दूध पिऊ शकत नव्हते त्यामुळे त्याचं पोषण झालं नाही आणि मृत्यू झाला, असं पालकांचं म्हणणं आहे.

मृत बाळाचे वडील फुगे विक्रेते असून अशिक्षित आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मृत्यू प्रमाणपत्र घेणे आवश्यक असतं, हे माहिती नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास चारकोप पोलीस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT