Underworld don Chhota Rajan sakal
मुंबई

Mumbai : कुख्यात गँगस्टर छोटा राजनच्या फोटोच्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला वाढदिवसानिमित्त मुंबईतील मालाडमध्ये होर्डिंग्ज लावण्याप्रकरणी सहा आरोपींना कुरार पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला वाढदिवसानिमित्त मुंबईतील मालाडमध्ये होर्डिंग्ज लावण्याप्रकरणी सहा आरोपींना कुरार पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला वाढदिवसानिमित्त मुंबईतील मालाडमध्ये होर्डिंग्ज लावण्याप्रकरणी सहा आरोपींना कुरार पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पोस्टरमध्ये छोटा राजन सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो असल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या.पोस्टर लावणाऱ्या सहा जणांवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. ज्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

छोटा राजनचे पोस्टर 'सीआर सामाजिक संघटना' महाराष्ट्र तर्फे लावले होते. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी 13 जानेवारी रोजी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पोस्टर लावल्यानंतर त्याची माहिती ठाणे महापालिकेला मिळाली, त्यानंतर महापालिकेच्या पथकाने ते हटवले. याप्रकरणी पोलीस तात्काळ सक्रिय झाले असून 6 जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasai Virar Election : वसई–विरार महापालिका निवडणुकीत माघारींचा धडाका; २८६ उमेदवार बाहेर; ५४७ रिंगणात!

Pune Political : उमेदवारी नाकारताच राष्ट्रवादी शरद पवार पक्षात खदखद; पुण्यात बैठकीत इच्छुकांचा गोंधळ!

Satish Bahirat : एकनिष्ठ कार्यकर्त्याच्या पक्षनिष्ठेची, पुन्हा एकदा चर्चा!

Tamhini Ghat Accident: 'त्याच' थारवर जाऊन कार कोसळली; ताम्हिणी घाटात पुन्हा तसाच अपघात, एकाचा मृत्यू

Paithan Political : उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात; पैठणच्या राजकारणात उत्सुकता ताणली!

SCROLL FOR NEXT