covid 19. sakal
मुंबई

मुंबईत दैनंदिन रुग्णांचा आकडा पाचशेच्या वर

मुंबईत बाधित कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा वाढला असून आज दिवसभरात 527 नवीन रुग्णांची नोंद झाली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत बाधित कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा वाढला असून आज दिवसभरात 527 नवीन रुग्णांची नोंद झाली. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,42,538 वर पोहोचली आहे. तर 405 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,19,218 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज 6 कोविड मृत्यूची नोंद झाली झाली. मृतांचा एकूण आकडा 16,103 वर पोचला आहे.बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.06 टक्के आहे.मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी वाढून 1185 दिवस झाला.आज दिवसभरात 36,887 कोविड चाचण्या झाल्या असून आतापर्यंत 1,03,13,389 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत सध्या 4724 सक्रिय रुग्ण आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT