corona update sakal media
मुंबई

मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या ४८५ नव्या रुग्णांची भर; ६ जणांचा मृत्यू

मिलिंद तांबे

मुंबई : कालच्या तुलनेत आज कोरोना रुग्णांसह मृतांचा आकडा वाढला. आज कोरोनाच्या 485 नवीन रुग्णांची (corona new patients) नोंद झाली. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,37,685 वर पोहोचली आहे. दरम्यान, दिवसभरात बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा ही वाढला असून आज 432 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,14,424 रुग्ण कोरोनामुक्त (corona free patients) झाले आहेत.

आज 6 कोविड मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा एकूण आकडा 16,048 वर पोचला आहे. बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.06 टक्के आहे.मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी 1276 दिवस आहे.आज दिवसभरात 41,024 कोविड चाचण्या झाल्या असून पॉझिटिव्हीटी दर 1.18 टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत 99,25,955 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत सध्या 4739 सक्रिय रुग्ण आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT