corona update
corona update sakal media
मुंबई

मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या 334 नव्या रुग्णांची भर; दोन जणांचा मृत्यू

मिलिंद तांबे

मुंबई : आज दिवसभरात मुंबईत 334 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची (New corona patient) नोंद झाली. त्यामुळे मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7,43,832 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू (corona Deaths) झाल्याने मृतांचा आकडा 15,976 वर पोहोचला आहे. रविवारच्या तुलनेत रुग्णांसह मृतांचा आकडा काहीसा कमी झाला आहे.

दरम्यान, दिवसभरात 310 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,22,349 रुग्ण कोरोनामुकत झाले आहेत. त्यामुळे मुंबईत सध्या 3,056 सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान आज 33,391 चाचण्या केल्या असून आता पर्यंत 92,11,143 एवढया चाचण्या झाल्या आहेत.मुंबईतील बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.05 टक्के आहे.मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी 1,577 दिवसांवर आला आहे .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT