corona update sakal media
मुंबई

मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या २२५ नव्या रुग्णांची भर; २ जणांचा मृत्यू

मिलिंद तांबे

मुंबई : सोमवारच्या तुलनेत दैनंदिन कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली असून आज 225  नवीन रुग्णांची भर (corona new patients) पडली. कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 7,65,696 वर पोहोचली आहे. तर केवळ 1 कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू (corona deaths) झाला. आज 206 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,44,990 रुग्ण कोरोनामुक्त (corona free patients) झाले आहेत.

मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या 1769 पर्यंत खाली आली आहे. मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी 2563 दिवस झाला आहे.कोरोना बाधित रुग्णसंख्या नियंत्रणात येत असून कोरोना वाढीचा दर देखील 0.03 इतका आहे.

आज एका कोविड बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा 16,360 वर पोचला आहे.बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.03 टक्के झाला आहे.आज दिवसभरात 31,552 कोविड चाचण्या केल्या गेल्या असून आतापर्यंत 1,29,48,684 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari : विमान अपघातावर मिटकरींचे गंभीर प्रश्न; सहा मृतदेहांपैकी एकाचा ठावठिकाणा अद्याप अज्ञात

Railway recruitment: रेल्वेमध्ये तब्बल २० हजारांहून अधिक 'ग्रुप डी' पदांसाठी भरती सुरू ; इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज

Pune Water News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार; पाणीटंचाईची भीती

Sangli Hit And Run : गणपती पेठेत ‘हिट अँड रन’चा थरार, चार पोलिसांसह अकरा जखमी; नशेतधुंद कार चालकास जमावाने तुडवले

Rohit Shetty House Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबारप्रकरणी पुण्यातून पाचजण ताब्यात, गॅंगस्टर बिश्नोई टोळीशी संबंधाचा संशय

SCROLL FOR NEXT