corona update sakal media
मुंबई

मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या २७९ नव्या रुग्णांची भर; २ जणांचा मृत्यू

मिलिंद तांबे

मुंबई : बुधवारी शून्य कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाल्यांनंतर आज 2 रुग्ण दगावले. तर 279 नवीन रुग्णांची (corona new patients) भर पडली. कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 7,66,213 वर पोहोचली आहे. मुंबईत आज 201 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,45,401 रुग्ण कोरोनामुक्त (corona free patients) झाले आहेत.

मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या (corona active patients) 1873 इतकी आहे. मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी 2572 दिवस झाला आहे. कोरोना बाधित रुग्णसंख्या नियंत्रणात येत असून कोरोना वाढीचा दर देखील 0.03 इतका आहे.

आज 2 कोविड बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा 16,362 वर पोचला आहे. बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.03 टक्के झाला आहे. आज दिवसभरात 42,524 कोविड चाचण्या केल्या गेल्या असून आतापर्यंत 1,30,34,764 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict : डोनाल्ड ट्रम्प नरमले पण इराण युद्ध थांबवणार नाही, सांगितले 'हे' मोठे कारण

Satara Bribery Case: गुण नियंत्रण अधिकारी लाच घेताना ताब्‍यात; सातारा तालुक्यात खळबळ, खत तपासणीसाठी ५० हजारांची लाच, सापळा रचला अन्..

मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना बंद! 2 वर्षे झाले अर्ज करून सोलापुरातील 600 ज्येष्ठ नागरिकांना मिळेना ‘तीर्थदर्शन’; शेवटची इच्छा अपूर्णच, वाचा...

मोठी बातमी! आता प्रत्येक शिक्षकाचे स्वतंत्र प्रोफाईल तयार होणार; माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय; एका क्लिकवर मिळणार ३ लाख शिक्षकांचा बायोडाटा

Panchang 24 March 2026: आजच्या दिवशी ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण आणि ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT