corona update sakal media
मुंबई

मुंबईत आज कोरोनाच्या 408 नव्या रुग्णांची भर; 6 जणांचा मृत्यू

मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईत आज कोरोनाच्या 408 नवीन रुग्णांची (corona new patients) नोंद झाली. तर 6 रुग्णांचा मृत्यू (corona deaths) झाला. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,53,680 वर पोहोचली आहे. तर 531 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,30,714 रुग्ण कोरोनामुक्त (corona free patients) झाले आहेत.

आज 6 कोविड मृत्यूची नोंद झाली झाल्याने मृतांचा एकूण आकडा 16,213 वर पोचला आहे.बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.05 टक्के झाला आहे.मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी 1328 दिवस झाला.आज दिवसभरात 41,110 कोविड चाचण्या झाल्या असून आतापर्यंत 1,12,13,820 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत सध्या 4227 सक्रिय रुग्ण आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "देश ज्ञानेश कुमारांच्या बापाचा आहे का?" उद्धव ठाकरे कडाडले; केंद्र सरकारवरही बोचरी टीका

Maharashtra MLC Election 2026 : भाजपची मोठी घोषणा! विधान परिषद निवडणुकीसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचे उमेदवार जाहीर; पाहा संपूर्ण यादी

Latest Marathi News Live Update : CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Masarul Dam Water: अवैध उपशामुळे धरणाच्या पाणीसाठ्यावर संकट;मासरूळ धरणातील उपशावर कारवाईची मागणी

Kikvi Project Deal : किकवी प्रकल्प व्यवहाराच्या कोणत्याही चौकशीस तयार माजी संचालकांचा खुलासा; करार पारदर्शी

SCROLL FOR NEXT