corona update sakal media
मुंबई

मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या 275 नव्या रुग्णांची भर; 2 जणांचा मृत्यू

मिलिंद तांबे

मुंबई : आज कोरोनाचे 275 नवे रुग्ण (corona new patients) आढळले.  कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 7,60,270 वर पोहोचली आहे. आज 256 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,38,599 रुग्ण कोरोनामुक्त (corona free patients) झाले आहेत. मुंबईत आज केवळ एका कोविड मृत्यूची (corona deaths) नोंद झाली झाल्याने मृतांचा एकूण आकडा 16,299 वर पोहोचला आहे. बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.03 टक्के झाला आहे.

मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी 2098 दिवस झाला आहे. मुंबईत मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या 2821 आहे. मुंबईत कोविड चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. आज दिवसभरात 39,364 कोविड चाचण्या केल्या गेल्या असून आतापर्यंत 1,19,99,088 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Municipal Election : नाशिक महापालिकेत आघाडीत बिघाडी? मनसेच्या एन्ट्रीवरून शिवसेना-काँग्रेसमध्ये जुंपली!

Kalyan Traffic: कल्याणमध्ये वाहतुकीत बदल! 'हा' महत्त्वाचा पूल २० दिवस बंद, काय असतील पर्यायी मार्ग?

Hrithik Roshan Uttarakhand Trek: हृतिक रोशनने अनुभवला उत्तराखंडच्या डोंगरांचा निसर्गमय ट्रेक; चाहत्यांनी विचारलं ‘जादू मिला क्या?

तरुणी नशेत बेधूंद होऊन घरी आली, घरमालकानं पाहिलं अन् मागून येऊन...; पीजी मालकाचं भयंकर कृत्य; पुणे हादरलं

Ichalkaranji Pollution : औद्योगिक प्रगतीच्या सावलीत इचलकरंजीचा श्वास कोंडतोय; वायू प्रदूषणाने आरोग्याचा गंभीर इशारा

SCROLL FOR NEXT