corona update sakal media
मुंबई

मुंबईत दिवसभरात कोरोनाच्य 418 नव्या रुग्णांची भर; 6 जणांचा मृत्यू

मिलिंद तांबे : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आज दिवसभरात कोरोनाच्या 418 नवीन रुग्णांची नोंद झाली. कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 7,43,414 वर पोहोचली आहे. तर 360 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,19,992 रुग्ण कोरोनामुक्त (corona free patients) झाले आहेत.

आज 6 कोविड मृत्यूची नोंद झाली झाली. मृतांचा एकूण आकडा 16,116 वर पोहोचला आहे. बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.06 टक्के आहे. मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन 1159 दिवस झाला. आज दिवसभरात 39,406 कोविड चाचण्या झाल्या असून आतापर्यंत 1,03,92,389 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत सध्या 4810 सक्रिय रुग्ण आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CMO Office: देवेंद्र फडणवीसांच्या मुंबईतील कार्यालयाचा पत्ता बदलणार! आता 'ही' इमारत सत्तेचे नवे केंद्र बनणार; सरकारचा मोठा निर्णय

"माझा, आवडता पार्टनर!" विराट कोहलीची भावनिक पोस्ट; अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीवर सचिन तेंडुलकर ते वीरूपर्यंत सर्व झाले व्यक्त

Smart Meter Protest: उरुळी कांचनमध्ये स्मार्ट मीटरविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे ठिय्या आंदोलन, महावितरणला लेखी निवेदन

Latest Marathi News Live Update: ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून एक कोटींची फसवणूक

KDMC: केडीएमसी आयुक्तांची धडक कारवाई, दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन; नेमके कारण काय?

SCROLL FOR NEXT