corona update sakal media
मुंबई

मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या 488 नव्या रुग्णांची भर; 5 जणांचा मृत्यू

मिलिंद तांबे

मुंबई : आज दिवसभरात कोरोनाच्या 488 नवीन रुग्णांची (Corona new patients) नोंद झाली. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,50,108 वर पोहोचली आहे. तर 421 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,26,040 रुग्ण कोरोनामुक्त (corona free patients) झाले आहेत.

आज 5 कोविड मृत्यूची नोंद झाली झाली. मृतांचा एकूण आकडा 16,177 वर पोहोचला आहे.बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.06 टक्के झाला आहे.मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी 1120  दिवस झाला.आज दिवसभरात 37,978 कोविड चाचण्या झाल्या असून आतापर्यंत 1,08,95,693 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत सध्या 5379 सक्रिय रुग्ण आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उच्चांकापासून चांदी १.९४ लाखांनी स्वस्त, सोन्याच्या भावातही मोठी घसरण; ५ दिवसात भाव कोसळले?

Garjana Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत गर्जना मोर्चा, मनसैनिक ट्रेनने रवाना; मोदी सरकारवर गंभीर आरोप

Ujani Water Storage: उजनीत ९७ टक्के पाणी, तरी भीमा नदी कोरडी; पिके करपू लागली, शेतकऱ्यांचा तातडीने पाणी सोडण्याचा आग्रह

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रातील संपूर्ण SIR रद्द झाली पाहिजे - राज ठाकरे

Coal India Bonus : कोल इंडिया कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; प्रत्येकाला १ लाख १० हजार २५० रुपयांचा बोनस

SCROLL FOR NEXT