corona update sakal media
मुंबई

मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या २१४ नव्या रुग्णांची भर; ४ जणांचा मृत्यू

मिलिंद तांबे

मुंबई : आज कोरोनाच्या 214 नवीन रुग्ण आढळले (corona new patients) असून 4 रुग्णांचा मृत्यू झाला (corona deaths) आहे. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,62,399  वर पोहोचली आहे. आज 296 रुग्णांनी कोरोनावर मात (corona free patients) केल्याने आतापर्यंत 7,41,253 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या आणखी कमी झाली असून 2254 पर्यंत खाली आली आहे. मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी वाढून 2711 दिवस झाला आहे.कोरोना बाधित रुग्णसंख्या नियंत्रणात येत असून कोरोना वाढीचा दर देखील 0.02 पर्यंत खाली आला आहे. आज 4 कोविड मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा 16,326 वर पोहोचला आहे.

बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.02 टक्के झाला आहे. मुंबईत कोविड चाचण्या कालच्या तुलनेत वाढवण्यात आल्या आहेत. आज दिवसभरात 35,692 कोविड चाचण्या केल्या गेल्या असून आतापर्यंत 1,23,36,270 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk Protest : 'मी दोन-चार दिवसांत मरणारा नाही'; सोनम वांगचुक यांचे सरकारला थेट आव्हान, २० जुलैच्या 'चलो संसद' मोर्चासाठी जनतेला आवाहन

Maharashtra farmer: मोठी घोषणा! शेतकऱ्यांचे ₹48 हजार कोटींचे वीजबिल माफ; वर्षाअखेरीस 12 तास मोफत दिवसा वीज, कर्जमाफीनंतर आणखी दिलासा

Maharashtra Weather Update : मध्य महाराष्ट्र- मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, 'या' जिल्हांना येलो अलर्ट जारी

Satara News: वर्षासरींत आली आनंदवारी! ज्ञानेश्‍वर माउलींचे सातारा जिल्ह्यात आगमन; हजारो वारकऱ्यांच्या जयघोषात भक्तिमय वातावरण

Vaibhav Sooryavanshi: इंग्लंडमधील अपयशानंतर १५ वर्षांचा वैभव 'बॅक टू वर्क; दौऱ्यावरून परताच घरी राहण्याऐवजी कुठे गेलाय पाहा Video

SCROLL FOR NEXT