Corona Media Gallery
मुंबई

Corona Update: मुंबईत बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा

मुंबई- मुंबईत कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यात मुंबई महापालिकेला यश येत आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्ण आढळण्यापेक्षा कोरोनामुक्त रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आज दिवसभरात 4,565 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे, आतापर्यंत 6, 46,163 रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. दरम्यान, दिवसभरात 1,350 नवीन रुग्णांची नोंद झाल्याने कोरोना बाधित रुग्ण संख्या 6,92,239 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात 57 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 14,409 वर पोहोचला आहे. त्यामुळे मुंबईत सध्या 29,643 सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. (mumbai Corona Update health ministry rajesh tope)

सक्रिय रुग्ण- 29,643

मृतांची संख्या - 57

बरे झालेल्यांचा दर - 93%

कोविड वाढीचा दर - 0.25%

दुपटीचा दर - 269 दिवस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

Pune: पुण्यातील शाळेत तंत्रज्ञान शिक्षणाला चालना मिळणार; प्राथमिक विद्यार्थ्यांना रोबोटिक्सचे धडे

Devendra Fadnavis Virar : "वसई-विरारमधील एकाही गरिबाचे घर तोडू देणार नाही"; देवेंद्र फडणवीसांचे मोठे आश्वासन!

Pune Election Bribery : पुण्यात संक्रांतीच्या नावाखाली मतांची खरेदी; प्रशासनाच्या डोळ्यावर पट्टी!

Devendra Fadnavis : "उद्धव ठाकरेंनी एक विकासकाम सांगावे, मी ३ हजार देईन"; फडणवीसांनी उडवली ठाकरेंची खिल्ली!

SCROLL FOR NEXT