corona update  sakal
मुंबई

मुंबईकरांना दिलासा! दिवसभरात अवघे अडीच हजार रुग्ण

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: मुंबईची रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी आढळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये (Mumbai Ccorona Update) २० हजारहून अधिक रुग्ण सापडत होते. मात्र, आता ही रुग्णसंख्या सात हजारापेक्षाही कमी सापडत आहे. आज मुंबईमध्ये २ हजार ५५०रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात १३ मृत्यू झाले आहेत. दरम्यान, शनिवारच्या तुलनेत रूग्णसंख्या कमी नोंदविण्यात आल्याने प्रशासनासह नागरिकांना दिलासा मिळाला आहे. (Mumbai Latest Corona Updates In Marathi)

आज नव्याने नोंदविण्यात आलेल्या रूग्णांपैकी २,१४२ म्हणजेच ८४% टक्के रूग्णांना (Corona Symptoms ) कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून आलेली नाहीत. तर, आज ३३७ जणांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Corona Discharge ) यातील ४० रूग्णांना ऑक्सिजनची (Oxygen Support) गरज भासली आहे. तर आज २१७ रूग्णांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. मुंबईचा रूग्ण बरे होण्याचा दर ९६%टक्क्यांवर नोंदविण्यात आला असून, रूग्ण दुपटीचा दर १२५ दिवसांवर पोहोचला आहे. सध्या मुंबईमध्ये २४ इमारती सील करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejas Fighter Jet Crash: एअर शोमध्ये मोठा अपघात! भारताचे तेजस लढाऊ विमान कोसळले; थरारक व्हिडिओ व्हायरल

Masti 4 X Review: अडल्ट कॉमेडीचा ओव्हरडोस! कसा आहे आफताब- रितेश- विवेकचा 'मस्ती ४'? एक्सवर नेटकरी म्हणतात-

Latest Marathi News Live Update : कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजपाला मोठा धक्का

BIBI-ka-Maqbara: जागोजागी पडझड, सौंदर्य काळवंडले! हेच आहे का वारसा संवर्धन? बीबी-का-मकबरा विचारतोय प्रश्न

Viral Video: बिबट्या ड्रेस घालून नेहा कक्करने अंगावर ओतलं पाणी, लाईव्ह कॉन्सर्टमध्ये केलं अस काही की, नेटकरी म्हणाले...'मोगली सेना'

SCROLL FOR NEXT