mumbai muncipal corporation esakal
मुंबई

31st December : मुंबई महापालिकेचे नवे आदेश, जाणून घ्या काय म्हटलंय?

थर्टी फस्टच्या पार्श्वभुमीवर आज मुंबई महापालिका आयुक्तांनी नवे आदेश प्रसिध्द केले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सभागृह अथवा खुल्या जागेत 200 पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहाणार असतील तर महापालिकेची (Mumbai Corporation) विशेष परवानगी (Permission) घ्यावी लागणार आहे. असे आदेश आज पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी दिले.

थर्टी फस्टच्या पार्श्वभुमीवर आज आयुक्तांनी नवे आदेश प्रसिध्द केले आहेत. राज्य सरकारच्या नोव्हेंबर महिन्याच्या निर्णयानुसार 1 हजार पेक्षा जास्त व्यक्ती कार्यक्रमाला उपस्थीत राहाणार असतील तर स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागणार होती. तर, आता नव्या आदेशानुसार कार्यक्रमाला 200 पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थीत राहाणार असल्यास स्थानिक प्रभाग कार्यालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच हि परवानगी दिल्यानंतर पालिकेचे पथक स्वता जाऊन तपासणी करेल. असे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत.

बंधिस्त जागेत क्षमतेच्या 50 टक्के आणि खुल्या जागेत 25 टक्के व्यक्तींना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची परवानगी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील वातावरण तापलं! इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरूवात, सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार याचिका

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT