Mumbai Crime ESAKAL
मुंबई

Mumbai Crime: अंधेरी न्यायालय परिसरातील विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

सकाळ डिजिटल टीम

मुंबईतील अंधेरी न्यायालया शेजारील परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. न्यायालय परिसरात असलेल्या एका विहीरीत अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे.

अंधेरी पूर्वेकडील न्यायालय परिसरात असलेल्या मगन महल या इमारतीच्या आवारात आज सकाळी हा मृतदेह आढळून आला आहे. तर न्यायालय परिसरातील आरसा हॉटेल मधीलच कर्मचाऱ्याचा हा मृतदेह असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या अग्निशमन दलाच्या जवानांनी दोरीच्या मदतीने मृतदेह विहिरीच्या बाहेर काढला असून या तरुणाने आत्महत्या केली की त्याची हत्या करून मृतदेह विहिरीत टाकला याबाबात अंधेरी पोलीस तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT