Crime News Sakal
मुंबई

धक्कादायक: मुंबईतील गोवंडीत एकाच घरात आढळले चार मृतदेह, तपास सुरू

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईतील गोवंडी येथे एकाच घरात चार मृतदेह आढळल्याची घटना समोर आलीये. मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेमुळे परिसरात खळबळ माजलीये. मुंबई पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून घटनेचा तपास सुरू आहे. शिवाजीनगर भागात ही घटना घडली असून या चार मृतदेहांपैकी दोन लहान मुलांचा सामावेश आहे.

(Mumbai Crime News)

दरम्यान, ७ आणि ३ वर्षांच्या मुलांची हत्या केल्यानंतर पती - पत्नीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गोवंडीतील शिवाजीनगर येथील इंदिरानगर झोपडपट्टी परिसरात शकील खान आणि त्यांचे कुटुंबीय राहत होते. शुक्रवारी सकाळी राहत्या घरी खान आणि कुटुंबातील अन्य तिघांचे मृतदेह आढळले.

स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना देताच पथक घटनास्थळी पोहोचले होते. शकील खान (३४), पत्नी रजिया खान (वय २५), मुलगा सरफराज (वय ०७), मुलगी अतिसा (वय ०३) अशी या मृतांची नावे आहेत. पती – पत्नीने गळफास घेण्यापूर्वी मुलांची हत्या केल्याचे समोर आलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT