Mumbai Crime News: sakal
मुंबई

Mumbai Crime News: चाळीस वर्षे फरार 'दाऊद'ला बेड्या, वाचा काय आहे प्रकरण

Chinmay Jagtap, सकाळ वृत्तसेवा

Mumbai Crime News: गेल्या चाळीस वर्षापासून फरार असलेला आरोपी पापा ऊर्फ दाऊद बंदू खान याला पड्ठे बापूराव रोड मुंबई पोलिसांनी आग्रा येथून अटक केली. पंचवीस वर्षांपूर्वी न्यायालयाने दाऊदविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.

त्यानंतर तो फरार झाला होता. मात्र पोलिसांनी त्याचा शोध सुरुच ठेवला होता. काही दिवसांपूर्वी खबऱ्यामार्फत पोलिसांना पापा ऊर्फ दाऊद बंदू खानची माहिती मिळाली होती.

यामध्ये तो पंचवीस वर्षापूर्वी त्याच्या कुटुंबीयांसह आग्रा येथे स्थायिक झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा आग्रा येथे शोध सुरू केला होता. त्यानंतर आग्रा येथील हरिपर्वत पोलिसांची मदत घेऊन मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून आरोपीला मुंबईला आणल्याचे पोलिसाजी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यात पावसाचा अंदाज; मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक हवामान

Maharashtra Board: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Social Media Ban: तेरा वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंद; युरोपीय आयोगाने ‘इयू किड्स ॲक्ट’ स्वीकारला

Maharashtra drought-like situation: परतीचा पाऊस जोरदार पडून बळीराजाला दिलासा मिळू दे; महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचे गणरायाला साकडे

Champakali Recipe: गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा जिभेवर विरघळणारी खुसखुशीत 'चंपाकळी'!

SCROLL FOR NEXT