mumbai crime news Lohmarg police caught the thief  esakal
मुंबई

Mumbai Crime News : लोहमार्ग पोलिसांनी चोराच्या मुसक्या आवळल्या

पश्चिम रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकात एका चोरट्याला गुन्हे प्रतिबंधक पथकाने रंगेहात चोरी करताना पकडण्यात आले

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकात एका चोरट्याला गुन्हे प्रतिबंधक पथकाने रंगेहात चोरी करताना पकडण्यात आले आहे. अनिल काळे असे आरोपीचे नाव असून तो दादर पूर्व येथील रहिवासी आहे. यापूर्वी आरोपीवर तीन गुन्हे दाखल आहे.

लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादर पश्चिम रेल्वे स्थानकाच्या फलाट क्र ३ वर गुन्हे प्रतिबंधक पथक गस्त करीत असताना प्रवाशांच्या गर्दीत एक इसम एका महिलेच्या पर्सची चैन खोलून चोरी करण्याच्या इराद्याने आतील समान चाचपत असल्याचे दिसले. त्या चोराला महिला सुरक्षा पथकातील अंमलदार त्याला पहात असल्याचे दिसताच तो पळून जाऊ लागला.

त्यावेळी महिला अंमलदार यांनी त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. अनिल काळे असे आरोपीचे नाव असून तो दादर पूर्व येथील रहिवासी आहे. त्या यापूर्वी तीन गुन्हे दाखल आहेत. गुन्हा दाखल करण्यात आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसांच्या  ताब्यात देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

SCROLL FOR NEXT