crime sakal
मुंबई

Mumbai : भिवंडीमध्ये गुन्हेगारी वाढली, चाकूच्या धाकाने एकाला लुटले

त्यानंतर त्याला चाकूचा धाक दाखवत खिशातील १० हजार रुपये रोख, एटीएम कार्ड व मोबाईल असा एकूण ३० हजार रुपयांचा ऐवज जबरीने काढून घेतला.

सकाळ वृत्तसेवा

भिवंडी - शहरातील शांतीनगर भागातील भुसावळ कंपाऊंडजवळ साठ फुटी रोडने दुचाकीवरून जाणाऱ्या मोहम्मद साजिद नसीमुद्दीन अन्सारी याला काही जणांनी अडवले.

त्यानंतर त्याला चाकूचा धाक दाखवत खिशातील १० हजार रुपये रोख, एटीएम कार्ड व मोबाईल असा एकूण ३० हजार रुपयांचा ऐवज जबरीने काढून घेतला.

ही घटना १३ मार्च रोजी घडली असून त्याची फिर्याद शांतीनगर पोलिस ठाण्यात शनिवारी देण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश बडाख हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फसव्या जाहिराती, निकृष्ट दर्जा! सौंदर्यप्रसाधनांवर FDAची कारवाई; गैरप्रकार सहन केला जाणार नाही, तुकाराम मुंढेंचा इशारा

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गकरांनो, आणखी वाट पाहावी लागणार! मॉन्सून पूर्णपणे मंदावला; पाहा पुढील 4 दिवसांचा अंदाज, शेतीची कामे रखडली

Fifa World Cup 2026 : जपानी फॅन्स मॅचनंतर स्टेडियममधील कचरा का उचलतात? त्या तरूणीनं 'Meiwaku' बद्दल सांगितलं, जाणून घ्या काय आहे ते?

Nagpur: पाण्याचे शिंतोडे उडाल्याच्या वादातून खून;कळमन्यातील घटना; दोन कुटुंबातील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Satara Sangli Election: सातारा-सांगली निवडणुकीत मोठा सस्पेन्स! राष्ट्रवादीची नाराजी उघड, भाजपला मित्रपक्षांची साथ मिळणार का?

SCROLL FOR NEXT