Kolhapur Accident: मृत्यूने गाठले, घर-संसाराचे स्वप्न अपूर्ण राहिले; प्लंबिंगचे साहित्य घेऊन येताना महेशच्या दुचाकीची थांबलेल्या टेम्पोला धडक

Mahesh Dies After Bike Hits Stationary Tempo: घरासाठी प्लंबिंग साहित्य आणताना दुचाकीची उभ्या टेम्पोला धडक; महेश गुरवचा उपचारादरम्यान मृत्यू, संसाराचे स्वप्न चुरगळले
Tragic Road Accident Claims Mahesh Life As His Bike Hits A Stationary Tempo While Carrying Plumbing Material For His Home

Tragic Road Accident Claims Mahesh Life As His Bike Hits A Stationary Tempo While Carrying Plumbing Material For His Home

sakal

Updated on

सिद्धनेर्ली : बांधकाम अंतिम टप्प्यात असलेल्या घरासाठी प्लंबिंगचे साहित्य घेऊन गावाकडे परतणाऱ्या बामणी (ता. कागल) येथील महेश तानाजी गुरव (वय २५) या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. सिद्धनेर्लीजवळ शुक्रवारी रात्री झालेल्या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना आज त्याची प्राणज्योत मालवली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com