Crime News esakal
मुंबई

Mumbai Crime : तलवारीने कापले २१ केक; मुंबईत तरूणावर गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आपल्या वाढदिवसानिमित्त २१ केक तलवारीने कापणं मुंबईतील एका तरूणाला महागात पडलं आहे. तलवारीने केक कापल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर १७ वर्षीय युवकाचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.

(Mumbai Crime News Updates)

दरम्यान, सध्या तरूणांमध्ये जल्लोषात वाढदिवस साजरा करण्याची क्रेझ वाढली आहे. तलवारीने केक कापल्यामुळे याआधी अनेकांवर गुन्हे दाखल झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबईतील बोरिवली येथील एमएचबी कॉलनीत ही घटना घडली आहे. एका तरूणानेही तब्बल २१ केक तलवारीने कापल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी तरूणाविरूद्ध गुन्हा दाखल केला असून त्या तरूणाचा शोध घेण्यात येत आहे.

तलवारीने केक कापणे, तिचे सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शन करणे हा गुन्हा असल्यामुळे या तरूणार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT